महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्यच्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते.
हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते.महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.
१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. युरोपात १ मे रोजी मेपोल हा काठी महोत्सव सुद्धा साजरा होत असतो. याच 1 मे च्या दिवशी आपण तडफदार भाषण शोधत असाल तर तुम्ही नक्कीच योग्य ठिकाणी आला आहात. 400 ते 500 शब्दांमध्ये हे भाषण दिलेले आहे.
1 मे रोजी महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला. महाराष्ट्राला स्वातंत्र्य राज्य म्हणून घोषित केले गेले आणि 1 मे हा दिवस आजून काय म्हणून साजरी केला जातो. हे तर आपणास ठाऊकच असेल…. 105 हुतातम्यांचे बळी गेल्यानंतर महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला. महाराष्ट्र मुंबई, बेळगाव जोडले गेले आणि महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला गेला.
हा दिवस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाचा आहे. कारण या दिवशी महाराष्ट्र राज्य निर्माण झाले…. परंतु दुसरे कारण हा दिवस राष्ट्रीय कामगार दिन म्हणून जगभरात साजरी केला जातो. या दिवसाला महाराष्ट्र दिन का म्हणतात? खरतर निजामानपासून हैदराबाद स्वातंत्र्य झाला होता आणि महराष्ट्राला स्वातंत्र्य राजधानी मिळाली होती.
महाराष्ट्राला स्वातंत्र्य राज्य म्हणून घोषित करणे आज ही महत्त्वाचे वाटते आणि 1 मे कामगार दिनाबद्दल फार कमी माहिती दिली जाते त्याचे कारण खरंतर त्यावेळी स्वातंत्र्य महत्वाचे वाटले गेले. त्यांतनर शोषित आणि खालच्या दर्जाचे मानल्या जाणाऱ्या कामगारांना म्हणावे तेवढे महत्त्व आज ही दिले जात नाही. त्याचे उदाहरण बघितले तर, नक्कीच लोकशाही म्हणणाऱ्या भारत देशामध्ये बघितले गेले तर आता मार्च महिन्यात आर्थिक तपासणी म्हणून आपल्या देशात नव्हे तर संपूर्ण जगात मानले जाते.
मार्च च्या अखेरीस कामगार गरीब वर्ग आणि मजुरांचे पगारही उशिरा केले जातात. याच मार्च महिन्या मध्ये खरंतर महाराष्ट्र सरकारने आमदारांच्या सर्वेक्षण आमदारांच्या विधानसभेत मुंबईच्या मंत्रालयाजवळ घरे देण्याचा ठराव मंजूर केला. या वेळी आम्हाला नक्कीच प्रश्न पडतो.
स्वातंत्र्य भारताची लोकशाही आहे का? खरोखर आपण महाराष्ट्र दिन साजरी केला पाहिजे का? खरंतर 17 व्या शतकाच्या मध्यावा पासून सुरू झालेल्या औध्योगिक क्रांतीने युरोप मध्ये एका नव्या पर्वाला सुरुवात झाली होती.
त्याच बरोबर नवीन समस्या देखील निर्माण झालेल्या होत्या त्यातील एक समस्या होती कामगारांची. औध्योगिक क्रांतीपासून कामगारांच्या शोषणाला पिळवणुकीला सुरुवात झाली त्यावेळी कामाचे तब्बल 15 तास होते.
कमी पगार आणि कामगारान बरोबर केली जाणारी वर्तवणूक ही अतिशय बेहतर होती. यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी खरोतर USA आणि युरोपीयन देशांमध्ये क्रांती सुरू झाल्याने कामगारांनी बंद पुकारला! 1856 रोजी दीर्घकालीन लढ्यानंतर ऑस्ट्रेलियन कामगारांना त्यांचा हक्क मिळवता आला.
तेव्हा पासून ऑस्ट्रेलियामध्ये 21 एप्रिल हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. ही क्रांति बघितल्या गेली तर चीन, जपान, रशिया, इंग्लंड या सर्व देशांमध्ये झाली आणि भारतामध्ये कामगारांना या दिवशी यश आले.रशियाच्या रक्तरंजित आंदोलनंतर 1980 ला 1 मे रोजी आंदोलन यशस्वी झाले त्यादिवसानंतर कामगारांना योग्य पगार आणि चांगली वागणूक, पगाराची सुट्टी आणि 8 तास या सर्व मागण्या कामगारांच्या मंजूर झाल्या! इ. स. 1900 शतकामद्धे कामगारांना खरा हक्क दिला गेला.
Join Our Whatsapp Group : Click Here