Monday, May 1, 2023

पंजाबराव डक यांचा परत पावसाबद्धल महत्त्वाचा अंदाज ....

  पंजाबराव डक यांचा परत पावसाबद्धल महत्त्वाचा अंदाज 


  मित्रानो पंजाबराव  डक हे जगविख्यात हवामान तझ आहेत, मागील बरीच वर्षांपासून त्यांचे सर्व  अंदाज हे अचूक आहेत. त्यांनी प्रत्येक वेळी जो जो अंदाज वर्तवला तो अचुक ठरला आहे. त्यांनी ज्या ज्या वेळी अवकाळी पाऊस पडणार , गारपीठ होणार, किंवा पाऊस उशिरा पडेल जे काही अंदाज सांगितले ते सर्व खरे ठरले  आहेत

    अश्याच प्रकारे त्यांनी परत अंदाज वर्तवला आहे कि पुढील २ ते ३ दिवस पाऊस येइल . तर काही ठिकीनी गारपीठ व वादळ वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधावीनि सतर्क राहावे. याच्या वेळोवेळी वर्तवलेल्या अचूक अंदाजामुळे सर्व शेतकऱ्याचं विश्वास वाढत चला आहे .  


Join Our Whatsapp Group : Click Here

अश्याच बातमी साठी आमचा WhatsApp Group जॉईन करा. 

No comments:

Post a Comment

 भारतीय डाक महाराष्ट्र मध्ये ग्रामीण डाकसेवक पदाच्या  १२८२८ पदाकरिता भरती  Indian Post Gramin Dak Sevak (GDS) Recruitment 2023 ...

Popular Posts