Monday, May 1, 2023

महिला व बाल विकास विभाग भरती 2023

महिला व बाल विकास विभाग भरती 2023




 पद संख्या : १४

पद क्रमांकपदांचे नावजागा
1शारीरिक शिक्षण तथा योग शिक्षक / Physical Education and Yoga Teachers04
2मदतनीस तथा पहारेकरी / Helpers and Watchmen02
3स्वच्छता कर्मचारी / Cleaning Workers04
4समुपदेशक / Counsellors01
5स्वयंपाकी / Cooks02
6काळजी वाहक / Care Taker01

Eligibility Criteria For Mahila Bal Vikas Vibhag

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
1बी.पी.एड.
2एस.एस.सी.
3एस.एस.सी.
401) मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाज कार्य/ समाजशास्त्र/ मानसशास्त्र/ सार्वजनिक आरोग्य/ समुपदेशन या विषयात पदव्युत्तर पदवी 02) MS-CIT
5एस.एस.सी.
6एस.एस.सी.


वयाची अट : 18 ते 38 वर्षे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 7944/- रुपये ते 23,170/- रुपये.

नोकरी ठिकाण : नाशिक, मनमाड, मालेगाव (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय नाशिक क्लब समोर, नाशिक पुणे रोड, नासर्डी पुलाजवळ, नाशिक - 422011.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.womenchild.maharashtra.gov.in

Address for Postal Application

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 09 मे 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.womenchild.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
  • Join Our Whatsapp Group : Click Here

    अश्याच नौकरी भरती जाहिरातीसाठी आमच्या WhatsApp Group ला जॉईन करा. 

No comments:

Post a Comment

 भारतीय डाक महाराष्ट्र मध्ये ग्रामीण डाकसेवक पदाच्या  १२८२८ पदाकरिता भरती  Indian Post Gramin Dak Sevak (GDS) Recruitment 2023 ...

Popular Posts