भारतीय डाक महाराष्ट्र मध्ये ग्रामीण डाकसेवक पदाच्या १२८२८ पदाकरिता भरती
Indian Post Gramin Dak Sevak (GDS) Recruitment 2023
भारतीय डाक मध्ये महाराष्ट्र सर्कलच्या आस्थापनेवरील ग्रामीण डाक सेवक पदाकरिता १२८२८ पद भरणे आहे. पात्रताधारक उमेदवारानी ऑनलाईन पद्धतींनी अर्ज करण्यसाठी मुदतवाढ देण्यात अली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जून २०२३ आहे
-
Join Our Whatsapp Group : Click Here
अश्याच नौकरी भरती जाहिरातीसाठी आमच्या WhatsApp Group ला जॉईन करा.



