Saturday, May 6, 2023

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये ५४८ जागांसाठी भरती..South East Central Railway 548 post

 दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये ५४८ जागांकरिता भरती
South East Central Railway 548 Post 


South East Central Railway Bharti 2023: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये ५४८ जागांकरिता  भरती, South East Central Railway Notification 2023 मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)  या पदांसाठी योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

South East Central Railway Bharti Notification 2023

अर्ज करण्याचे माध्यम ऑनलाइन
एकूण पदसंख्या ५४८ पदे
संस्था दक्षिण पूर्व मध्य रेल्वे
नोकरी करण्याचे ठिकाण बिलासपूर विभाग
शेवटची दिनांक ०३ जून २०२३
जाहिरात दिनांक ०३ मे २०२३
भरती प्रकार सरकारी
निवड मध्यम (Selection Process)
अधिकृत वेबसाईट www.secr.indianrailways.gov.in

पद व  पदसंख्या (South East Central Railway Recruitment 2023 Vacancy, 548 Post):

पद क्र. पदाचे नाव पदसंख्या
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) ५४८

शैक्षणिक योग्यता/ Eligibility Criteria:

  • अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी): १० वी उत्तीर्ण आणि ITI.

वेतन/ पगार/ Pay Scale:

  • अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी): वेतन संबधी अधिक माहितीसाही डाउनलोड करून  जाहिरात (PDF) पहावी.

वय मर्यादा/ Age Limit:

  • या तारखेप्रमाणे: 2023 रोजी.
  • कमीत कमी: १५ वर्ष.
  • जास्तीत जास्त: २४ वर्ष.
  • वयामध्ये सूट: जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिले आहे.

अर्ज/ परीक्षा फीस:

  • Open/OBC/EWS: फि नाही.
  • SC/ST: फि नाही.
  • PWD/ Female: फि नाही.

फीस पे मध्यम:

  • फि नाही.

पात्रता:

  • पुरुष
  • महिला

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती अर्ज कसा करावा?

आपण खाली दिलेल्या  प्रमाणे  वाचून आपण अगदी सोप्या स्टॅप चा वापर  करून अर्ज करू  शकता.

  • सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात डाउनलोड करून (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  • जाहीर झालेले Notification PDF मध्ये न्यू विंडो मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  • किंवा दक्षिण पूर्व मध्य रेल्वे च्या अधिकृत वेबसाईट www.secr.indianrailways.gov.in याला  भेट द्या.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०३ जून २०२३ आहे, त्यापूवीच भरून घयावा 
  • खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  • अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या व त्या प्रमाणे त्यांचे पालन करा .
  • अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  • अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
  • अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

    जाहिरात तारीख  : ०३. मे २०२३   
    
    शेवट ची तारीख  :०३ जून २०२३
    
    



No comments:

Post a Comment

 भारतीय डाक महाराष्ट्र मध्ये ग्रामीण डाकसेवक पदाच्या  १२८२८ पदाकरिता भरती  Indian Post Gramin Dak Sevak (GDS) Recruitment 2023 ...

Popular Posts