भारतीय डाक महाराष्ट्र मध्ये ग्रामीण डाकसेवक पदाच्या १२८२८ पदाकरिता भरती
Indian Post Gramin Dak Sevak (GDS) Recruitment 2023
भारतीय डाक मध्ये महाराष्ट्र सर्कलच्या आस्थापनेवरील ग्रामीण डाक सेवक पदाकरिता १२८२८ पद भरणे आहे. पात्रताधारक उमेदवारानी ऑनलाईन पद्धतींनी अर्ज करण्यसाठी मुदतवाढ देण्यात अली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जून २०२३ आहे
पद - डाक सेवक (ग्रामीण )
शैक्षणिक पात्रता - किमान दहावी उत्तीण
वयोमर्यादा - १ - खुल्या प्रवर्गासाठी वय १८ ते ४० वर्ष
२ - इतर मगर प्रवर्गासाठी कमाल ४३ वर्ष
३ - अनिसूची जाती / जमाती प्रवर्गासाठी कमाल ४५ वर्ष
फीस
खुल्या / इतर मागास / आर्थिक मागास प्रवर्गासाठी १०० रुपये फीस आहे
अनुसूचित जाती / जमाती / माजी सैनिक करीत फीस नाही
अर्जाची शेवटची तारीख - ११ जून २०२३
तरी अधिक माहिती करिता व जागेच्या माहितीकरी जाहिरात डाउनलोड करून वाचणे आवश्यक आहे
Links - जाहिरात
(टीप - प्रथम रेजिस्ट्रेशन लिंक वर रेजिस्ट्रेशन करणे नंतर अँप्लिकेशन लिंक वर फॉर्म भरावा )
-
Join Our Whatsapp Group : Click Here
अश्याच नौकरी भरती जाहिरातीसाठी आमच्या WhatsApp Group ला जॉईन करा.
No comments:
Post a Comment