Saturday, November 2, 2019

भारतीय डाक Indian Post Office विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3650 विविध जागांसाठी भरती

Maharashtra Postal Circle Recruitment 2019 (Indian Post Office)

एकूण जागा : 3650 जागा


पद क्र
पदाचे नाव
पद संख्या
1
ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) 

 3650
2
असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) 
3
डाक सेवक 

पदाचे नाव आणि  तपशील: (ग्रामीण डाक सेवक)


शैक्षणिक पात्रता - (१) 10वी उत्तीर्ण  (२) संगणकाचे मूलभूत ज्ञान.


वयाची अट- 01 नोव्हेंबर 2019 रोजी 18 ते 40 वर्षे असावे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट आहे.)


नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र 


Fee - General, OBC, EWS ₹100/-    [SC, ST, PWD ,महिला - फी नाही]


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2019 


अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा - पाहा 


जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा - पाहा


Online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा - Apply Online  

No comments:

Post a Comment

 भारतीय डाक महाराष्ट्र मध्ये ग्रामीण डाकसेवक पदाच्या  १२८२८ पदाकरिता भरती  Indian Post Gramin Dak Sevak (GDS) Recruitment 2023 ...

Popular Posts