Friday, October 25, 2019

Bombay High Court मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात कनिष्ठ अनुवादक & इंटरप्रिटर पदांची भरती

 

Bombay High Court मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात कनिष्ठ अनुवादक आणि  इंटरप्रिटर पदांची भरती
एकूण जागा - 12
पदाचे नाव  -  इंटरप्रिटर व  कनिष्ठ अनुवादक

शैक्षणिक अहर्ता - (१) कोणत्याही शाखेतील पदवी   (२) MS-CIT किंवा समतुल्य.

वयाची अट- 25 ऑक्टोबर 2019 रोजी 18 ते 38 वर्षे पूर्ण (SC/ST/OBC/SBC: 05 वर्षे सूट राहील )

नोकरी ठिकाण - औरंगाबाद 

Fee - 100 रुपये

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 नोव्हेंबर 2019 पर्यंत 

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे  क्लिक करा - Click Here


जाहिरात Notification पाहण्यासाठी येथे क्लिक करा  - Click Here

No comments:

Post a Comment

 भारतीय डाक महाराष्ट्र मध्ये ग्रामीण डाकसेवक पदाच्या  १२८२८ पदाकरिता भरती  Indian Post Gramin Dak Sevak (GDS) Recruitment 2023 ...

Popular Posts