न्यूक्लियर पावर कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) मध्ये 107 जागांची भरती
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1. नर्स / A 05
2. पॅथॉलॉजी लॅब टेक्निशिअन (सायंटिफिक असिस्टंट/B) 01
3. फार्मसिस्ट / B 04
4. एक्स-रे टेक्निशिअन (टेक्निशिअन/C) 01
5. ऑपरेशन थिएटर असिस्टंट (टेक्निशिअन / B) 01
6. असिस्टंट ग्रेड 1 (HR) 14
7. असिस्टंट ग्रेड 1 (F&A) 25
8. असिस्टंट ग्रेड 1 (C & MM) 19
9. स्टेनोग्राफर ग्रेड 1 29
10. ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर-कम-फायरमन A (DPOF) 08
वयाची अट - 06 नोव्हेंबर 2019 रोजी खालील प्रमाणे राहील , [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1 & 2 : 18 ते 30 वर्षे.
- पद क्र. 3,4,5 & 10 : 18 ते 25 वर्षे.
- पद क्र. 6 ते 9 : 21 ते 28 वर्षे
Fees : नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 नोव्हेंबर 2019 , 11:59 PM वाजे पर्यंत
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा - Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा - Click Here
No comments:
Post a Comment