SSC CGL 2019 Notification एसएससी सीजीएल परीक्षा २०१९
पद - संयुक्त पद्विस्तर परीक्षा Combined Graduate Level Examination
पदसंख्या - भरपुर (Notification वाचा)
वेतन श्रेणी - सीपीसी ७ नुसार लेवल ४, ६, ७, ८ प्रमाणे राहील
शैक्षणिक पात्रता - पदवी उत्तीर्ण (Notification वाचा)
वयोमर्यादा - किमान १८ ते ३२ वर्ष (०१.०१.२०२०) काही पदाकरिता वयोमर्यादा वेगळी आहे
(Notification वाचा)
परीक्षा शुल्क - अमागास रु. १०० रुपये
परीक्षा केंद्र - अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे असतील
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २५ नोव्हेंबर २०१९ आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा - Click Here

No comments:
Post a Comment