भारतीय सैन्य नर्सिंग सेवा (Military Nursing Service) BSc नर्सिंग कोर्स 2020
एकूण जागा : 220 जागाकोर्सचे नाव: B.Sc नर्सिंग कोर्स 2020
अ. क्र. संस्थेचे नाव उपलब्ध जागा
1 CON, AFMC पुणे 40
2 CON, CH(EC) कोलकाता 30
3 CON, INHS अश्विनी 40
4 CON, AH (R&R) नवी दिल्ली 30
5 CON, CH (CC) लखनऊ 40
6 CON, CH (AF) बंगलोर 40
Total 220
शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण असावी (फिजिक्स,केमिस्ट्री,बायोलॉजी & इंग्रजी)
वयाची अट पुढील प्रमाणे : जन्म 01 ऑक्टोबर 1995 ते 30 सप्टेंबर 2003 दरम्यान.
Fee: 750/-
CBT परीक्षा: एप्रिल 2020 मध्ये होईल
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 डिसेंबर 2019 रोजी 05:00 PM वाजेपर्यन्त
जाहिरात पाहण्यासाटी येते क्लिक करा : पाहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा : Apply Online
No comments:
Post a Comment