भारतीय सैन्य Indian Army भरती मेळावा 2019 (ARO औरंगाबाद)
पद क्र. पदाचे नाव
1 सोल्जर जनरल ड्यूटी (GD)
2 सोल्जर टेक्निकल
3 सोल्जर ट्रेड्समन
शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे -
पद क्र.1: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण
पद क्र.2: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM)
पद क्र.3: 08 वी/10वी उत्तीर्ण
शारीरिक पात्रता पुढील प्रमाणे -
वयाची अट -
पद क्र.1: जन्म 01 ऑक्टोबर 1998 ते 01 एप्रिल 2002 दरम्यान राहील.
पद क्र.2: जन्म 01 ऑक्टोबर 1996 ते 01 एप्रिल 2002 दरम्यान राहील.
पद क्र.3: जन्म 01 ऑक्टोबर 1996 ते 01 एप्रिल 2002 दरम्यान राहील.
मेळाव्याचे ठिकाण पुढील प्रमाणे आहेत: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, या ठिकाणी राहील
मेळाव्याचा कालावधी: 04 ते 13 जानेवारी 2020 दरम्यान आहे
ऑनलाईन अर्ज चालू होण्याची तारीख - 05 नोव्हेंबर 2019
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 डिसेंबर 2019
प्रवेशपत्र - 20 डिसेंबर 2019 पासून उपलब्द होणार
अधिकृत वेबसाईटपाहण्याकरिता येथे क्लिक करा - Click Here
जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा - Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा - Apply Online
No comments:
Post a Comment