Union Public Service Commission-Combined Defense Services[UPSC CDS] मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- I) 2020
परीक्षेचे नाव: संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- I 2020)
एकूण जागा : 418 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1- पदवीधर.
पद क्र.2- इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.3- पदवी with Physics and Mathematics at 10+2 level किंवा
इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.4- पदवीधर.
पद क्र.5- पदवीधर.
वयाची अट-
पद क्र.1- जन्म 02 जानेवारी 1997 ते 01 जानेवारी 2002 दरम्यान.
पद क्र.2- जन्म 02 जानेवारी 1997 ते 01 जानेवारी 2002 दरम्यान.
पद क्र.3- जन्म 02 जानेवारी 1997 ते 01 जानेवारी 2001 दरम्यान.
पद क्र.4- जन्म 02 जानेवारी 1996 ते 01 जानेवारी 2002 दरम्यान.
पद क्र.5- जन्म 02 जानेवारी 1996 ते 01 जानेवारी 2002 दरम्यान.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹200/- SC/ST/महिला:फी नाही
लेखी परीक्षा: 02 फेब्रुवारी 2020
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 नोव्हेंबर 2019 06:00 PM वाजे पर्यंत
जाहिरात पाहण्याकरी येथे क्लिक करा : Click Here
ऑनलाईन अर्ज कारण्याकरी येथे क्लिक करा : Apply Online
No comments:
Post a Comment