Defense Research and Development Organisation संरक्षण संशोधन व विकास संघटनेत (DRDO) MTS पदांच्या 1817 जागांसाठी भरती
जाहिरात क्र.- DRDO ENTRY TEST: 2019-20/MTS
Total - 1817 जागा
पदाचे नाव - मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)
पदाकरिता शैक्षणिक पात्रता- 10वी उत्तीर्ण किंवा ITI
पदाकरिता वयाची अट: 23 जानेवारी 2020 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
फीस : General/OBC/EWS- ₹100 (SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही)
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख- 23 जानेवारी 2020 (05:00 PM वाजे पर्यंत)

No comments:
Post a Comment