नेव्हल शिप रिपेअर यार्ड [NSRY ]मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 145 जागांसाठी भरती
Total: 145 जागापदाचे नाव- अप्रेंटिस [प्रशिक्षणार्थी]
अ. क्र. ट्रेड पद संख्या
1 शिपराईट (वुड) 06
2 इलेक्ट्रिशिअन 12
3 इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 15
4 फिटर 04
5 इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन & टेक्नोलॉजी मेंटनेंस 04
6 इंस्ट्रूमेंट मेकॅनिक 04
7 मेकॅनिस्ट 02
8 मरीन इंजिन फिटर 06
9 बिल्डिंग मेंटनेंस टेक्निशिअन 03
10 मेकॅनिक डिझेल 11
11 मेकॅनिक मशीन टूल्स मेंटनेंस 03
12 मेकॅनिक मोटर वेहिकल 12
13 मेकॅनिक Reff. & AC 10
14 पेंटर (जनरल) 04
15 पाईप फिटर 10
16 टेलर (जनरल) 03
17 टर्नर 03
18 शीट मेटल वर्कर (SMW) 06
19 वेल्डर (गॅस व इलेक्ट्रिक) 12
20 रिग्गर 05
21 शिपराईट स्टील 10
Total 145
शैक्षणिक अहर्ता -
- रिग्गर- 08 वी उत्तीर्ण.
- उर्वरित ट्रेड- (१) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (२) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.
वयाची अट- 14 ते 21, 01 एप्रिल 2020 रोजी असावे [SC/ST:05 वर्षे सूट राहील ]
नोकरी ठिकाण: कारवार (कर्नाटक)
फीस - फी नाही.
भरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 01 डिसेंबर 2019
अर्ज पाठविण्याचा पत्ता- The Officer-in-Charge, Dockyard Apprentice School, NSRY, Naval Base PO, Karwar, Karnataka – 581 308
जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा - पाहा
ऑनलाईन अर्ज करणयासाठी येथे क्लिक करा - Apply Online

No comments:
Post a Comment